अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना अ.क्र. योजना सविस्तर माहिती 1.27 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल)योजना (नागरी व ग्रामीण) योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-2,दि.15/11/2008शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.9/03/2010शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.6/08/2010 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.2/12/2010 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.35/मावक-2,दि.14/03/2011 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.29/09/2011 शासन निर्णय क्र.रआयो-2011/प्र.क्र.10/बांधकामे,दि.18/7/2014 […]
सामाजिक न्याय विभाग योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना
देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली. आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे […]
छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार • शासन निर्णय :- 1) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.11 जून 2003 2) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.8 जुलै 2003 3) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.21 जुलै 2003 • उद्दिष्ट: इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन […]