बौद्धमय भारत

तुम्हाला ७ व्या दशकात भारत कसा होता माहित आहे का ?

ह्वेन त्सांग हा एक प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्षू होता. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत तो भारतात आला. ते १५ वर्षे भारतात राहिले. त्यांनी आपल्या ‘सी-यू-की’ या पुस्तकात आपल्या प्रवासाची आणि भारताची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या वर्णनातून कठोर भारताच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थितीचा परिचय होतो. त्याला प्रवाशांचा राजकुमार म्हटले जाते. त्याने स्वत संपुर्ण भारताचे भ्रमण केलं […]

बातमी

दीक्षाभूमीची जागा भारतीय बौद्ध महासभेने घेतली: भीमराव आंबेडकर

दीक्षाभूमीवर स्मारक उभारण्याची संपूर्ण जबाबदारी स्मारक समितीची होती, ते केवळ विश्वस्त होते. आता एक स्तूप आहे. त्यांनी आता माघार घेण्याची गरज आहे. आमच्याकडे जागेच्या मालकीचे सर्व पुरावे आहेत. समितीने जनतेचा विश्वास गमावला आहे. ते बॉससारखे वागत आहेत. सुरुवात चुकीची होती. आंबेडकरवाद्यांनी जनतेला विश्वासात घेऊन पुढील विकासकामे करावीत. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर […]

बातमी

पोलीस कोठडीत दलित तरुणाचा मृत्यू

एनआयटी-२ मधील फरिदाबादच्या मॉलमध्ये चाकूहल्ला करणाऱ्या अमित या दलित तरुणाचा सोमवारी सकाळी पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजता आरोपी अमितयाने ब्लँकेटचा तुकडा कापून सेक्टर-६५ मधील गुन्हे शाखेच्या लॉकअपच्या स्कायलाईटमध्ये बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे अमितच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर थर्ड डिग्रीचा वापर करून हत्येचा संशय व्यक्त केल्याचा आरोप केला आहे. सीजेएमच्या देखरेखीखाली […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्ष उद्दिष्टापासून का ढासळला ?

‘आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आíथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. ’ भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, […]

न्यायाच्या प्रतिक्षेत

भोतमांगे ला न्याय भेटला का साहेब ?

आपण म्हणतो भारतात जातिवाद नाही परंतु तुम्ही जरा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान आणि नुतकाच मागच्या वर्षी घडलेला मणिपुर आदिवासी महिले चा धिंड काढण्याचा प्रकार असे अनेक प्रकारे अत्याचार आजही लोकांवर होतात परंतु काही गुन्हे बाहेर येतात तर काही गुन्हे राजकारणी लोक व त्या स्थळातील लोक बदनामीच्या भितीने ह्या गोष्टी लपवुन ठेवतात. त्यातलीच ही खैरलांजी ची […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा पहिल्यांदाच बाबासाहेबांची जयंती साजरी होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिला जन्मोत्सव म्हटल्यावर आपल्या मनात मुंबई, नागपूर, महू आदी शहरांचा विचार आला असेल. पण तसे मुळीच नाही. अनेक वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक चळवळींची मुहुर्तमेठ रोवणाऱ्या पुण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे 24 ऑगस्ट 1898 […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

दीक्षाभूमीवरील मुर्ती चा संघर्षमय इतिहास माहित आहे का ?

कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून दीक्षाभूमीचे स्मारकही सुटले नाही. खरतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. संविधानाचे रचनाकार व आधुनिक भारताच्या निर्मात्या या युगनायकाच्या ऐतिहासिक परिवर्तनाची जागा स्मारकासाठी सहज उपलब्ध करणे सरकारतर्फे अपेक्षित होते. मात्र या जागेसाठीही संघर्ष करावा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आणि तो भारतात ला पहिलाच बौद्ध पद्धतीचा विवाह ठरला !

जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर हे दोघेही नोव्हेंबर १९५३ ला दिल्ली हुन मुंबई ला फ्रंटियर मेल या रेल्वे ने प्रवास करत होते मोटारिने बंगल्याहुन स्टेशन ला आल्यावर गाडीतून उतरताना साहेबांच्या हाताची बोट गाडीच्या दारात चेपली आम्ही तसेच गाडीत बसलो थंडीचे दिवस होते आणि कड्याक्याची थंडीही वाजत होती थंडी असल्याने त्यांच्या बोटात तीव्र […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड

बाबासाहेब अर्थात डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सुभेदार रामजींना फार त्रास घ्यावा लागला मुलाला शोभेल अशी अनुरुप वधू पाहिजे. जो कोणी मुलीचा पत्ता सांगत असे तिकडे न चुकता सुभेदार रामजी जात होते. त्यासाठी त्यांचा बराच वेळ खर्च करावा लागला नंतर सुभेदार रामजींनी एक मुलगी भिमरावांसाठी पसंत केली चाळीतील लोकांच्या रीतीरिवाजा प्रमाणे साखरपुडाही […]