ह्वेन त्सांग हा एक प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्षू होता. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत तो भारतात आला. ते १५ वर्षे भारतात राहिले. त्यांनी आपल्या ‘सी-यू-की’ या पुस्तकात आपल्या प्रवासाची आणि भारताची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या वर्णनातून कठोर भारताच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थितीचा परिचय होतो. त्याला प्रवाशांचा राजकुमार म्हटले जाते. त्याने स्वत संपुर्ण भारताचे भ्रमण केलं […]
बौद्धमय भारत
कुंभमेळा ही बौद्धांची परंपरा आहे !
हेनसांग हा विदेशी प्रवासी बुद्धाच्या शोधात भारतामध्ये ई.स. 629 ते 645 असे एकूण 16 वर्ष त्याने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला. तो जेंव्हा कान्यकुब्ज ( कन्नोज) येथे आला. (कनौज खूप दिवस पर्यंत उत्तर भारताची राजधानी राहिलेली आहे.) त्यावेळी हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. हा राजा बुद्धिस्ट असून शिलादित्य हर्षवर्धन नावाने प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण भारतात आदेश […]
बोधिसत्त्व म्हणजे काय व कोनाला म्हणावे ?
तथागत गौतम बुद्ध हे बोधिसत्व कसे झाले व त्याना ते पद कसे प्राप्त झाले या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहीतात, ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ ‘बोधिसत्त्व’ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले. बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व. बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्त्व हा क्रमाने […]
भगवान बुद्धांचे सारनाथ येथे आगमन
आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?” (“to whom shall i first teach the doctrine?”) त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. “त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा […]
भिक्खूची कर्तव्ये बाबत बाबासाहेबांनी काय सांगितले ?
1) यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची (conversion) वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, *देशातील सर्वात श्रेष्ठ कुळांतील (highest families) आणि इतर कुळातील उपासक बुद्धांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले.* 2) पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिश: मार्गदर्शन करणे कठीण […]
पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली ?
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]