आठवणी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अखेरचे २४ तास

6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं.  जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी […]

आठवणी

जाणून घ्या बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्क्स कसे द्यायचे…

मुंबई येथील सिडनहॅम कॉलजमध्ये एका प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. आंबेडकरांना आर्थिक दृष्ट्या अजूनही चांगली झाली नव्हती. त्या मुले त्यांनी या जागेसाठी दि. ५-१२-१९१७ रोजी अर्ज पाठविला त्या जायची बाबासाहेबाना सोबत अजून १० अर्ज आलेली होती. त्या अकरा उमेदवारांत आर.एम.जोशी यांना नेमावे असे प्राचार्य ऑनष्थी यांचे मत होते . परंतु त्यांनी इंग्लंड वरून जेव्हा प्रा. ऍड्व्हीन कॅनन […]

आठवणी

बाबासाहेब धम्मदीक्षा सोहळ्यासाठी नागपूर एयरपोर्ट वर आले आणि….

दि. ९-१०-१९५६ ची सकाळ दररोज च्या प्रमाणे उगवली होती. कामाची घाईगर्दी चालूच होती, या दिवशी एक उल्लेखनीय घटना घडली सकाळच्या वेळी, मिलिंद महाविद्यालयाचे रजिस्टार श्री. व्हराळे, भारतीय बौद्धजन समितीच्या कोठारी भवनमधील ऑफिस मध्ये  वामनराव समोर उभे राहिले वामराव कामात व्यस्थ होते. एकेक काम हातावेगळे कसे करता येईल इकडेच लक्ष अखेर श्री व्हराळे यांनी वामनरावास एकीकडे बोलावून […]

आठवणी

जेव्हा बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी रवाना होतात …..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे नवीन वसतिगृह सुरु करण्या करीता भेट दिली. त्या वेळी स्टेशनवर काँग्रेस च्या लोकांतर्फे त्यांना काळी निशाणे दाखविण्यात आलीत. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात गोलमेज परिषदेच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. गांधी, जीना, सप्रू आदी सदस्यांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या वेळी त्यांना ” फेडरल स्ट्रक्चर कमिटी” […]

आठवणी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बंदी आणली अन….

तो काळ १९६८ चा होता. त्या वेळेस संपूर्ण उत्तर भारतामध्ये हिंदूंच्या आराध्य रामाविरूद्ध कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जाऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकले नाही. आणि जर प्रकाशित केले तर त्याचे भाग्य काय असेल. पण हे घडले आणि तेही त्याच उत्तर प्रदेशात जिथे रामायणात अयोध्या उद्धृत केले गेले आहे ते रामाचे राज्य होते. परंतु त्या काळात ललई सिंह […]

आठवणी

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे

ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. मडकेबुवा जाधव, श्री. गायकवाड, श्री. अनंतराव चित्रे श्री. शांताराम पोतनीस, श्री. चांगदेव […]