दि. ९-१०-१९५६ ची सकाळ दररोज च्या प्रमाणे उगवली होती. कामाची घाईगर्दी चालूच होती, या दिवशी एक उल्लेखनीय घटना घडली सकाळच्या वेळी, मिलिंद महाविद्यालयाचे रजिस्टार श्री. व्हराळे, भारतीय बौद्धजन समितीच्या कोठारी भवनमधील ऑफिस मध्ये वामनराव समोर उभे राहिले वामराव कामात व्यस्थ होते. एकेक काम हातावेगळे कसे करता येईल इकडेच लक्ष अखेर श्री व्हराळे यांनी वामनरावास एकीकडे बोलावून […]
Month: October 2026
जेव्हा बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी रवाना होतात …..
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे नवीन वसतिगृह सुरु करण्या करीता भेट दिली. त्या वेळी स्टेशनवर काँग्रेस च्या लोकांतर्फे त्यांना काळी निशाणे दाखविण्यात आलीत. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात गोलमेज परिषदेच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. गांधी, जीना, सप्रू आदी सदस्यांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या वेळी त्यांना ” फेडरल स्ट्रक्चर कमिटी” […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बंदी आणली अन….
तो काळ १९६८ चा होता. त्या वेळेस संपूर्ण उत्तर भारतामध्ये हिंदूंच्या आराध्य रामाविरूद्ध कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जाऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकले नाही. आणि जर प्रकाशित केले तर त्याचे भाग्य काय असेल. पण हे घडले आणि तेही त्याच उत्तर प्रदेशात जिथे रामायणात अयोध्या उद्धृत केले गेले आहे ते रामाचे राज्य होते. परंतु त्या काळात ललई सिंह […]
भिक्खूची कर्तव्ये बाबत बाबासाहेबांनी काय सांगितले ?
1) यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची (conversion) वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, *देशातील सर्वात श्रेष्ठ कुळांतील (highest families) आणि इतर कुळातील उपासक बुद्धांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले.* 2) पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिश: मार्गदर्शन करणे कठीण […]
पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली ?
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-५)
हे लक्षात आल्यानंतर भाजप व सेनेने हेतुपरस्पर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलण्याचा नारा दिला पक्षाने यातून मार्ग काढण्यासाठी शेगावला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतळले. त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादिवरती ओ बी सी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली. उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसी ना बरोबरीने समतेने वागवत नाहीत,भेदभावाने वागतात. ओबीसीना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी […]
मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे
ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. मडकेबुवा जाधव, श्री. गायकवाड, श्री. अनंतराव चित्रे श्री. शांताराम पोतनीस, श्री. चांगदेव […]
रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ६
त्यानंतरचा बराचसा वेळ राज्यघटना निर्मितीत गेला. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान कोणते होते हे खुद्द घटना समितीने आणि मसुदा समितीतील मान्यवर सदस्यांनीच नोंदवून ठेवलेले आहे. अरुण शौरी सारख्या राजकीय पदावर डोळा ठेवून लेखन करणाऱ्या लेखकाच्या शिफारशीची त्यासाठी काही आवश्यकता नाही. ज्या हेतूने अरुण शौरीनी ‘वर्शिपिंग फॉल्स गॉड’ हा ग्रंथ लिहिला तो हेतू ते राज्यसभेचे सदस्य झाल्याने पूर्ण झाला. परंतु या […]
रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ५
रिपब्लिकन पक्षाची अधिकृत स्थापना दि. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली असली, तरी त्याला साधारणतः १९२४ सालच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या स्थापनेपासूनची परंपरा आहे. या परंपरेच्या पार्श्वभूमीनेच त्याला काही व्यापक आणि महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत. या पूर्वी सांगितल्या प्रमाणे, बाबासाहेबांना भारतीय समाजाला आधुनिक जगाशी, त्याच्या आधुनिक समाज आणि राजकीय व्यवस्थेशी, त्याच्या आधुनिक जीवनमूल्यांशी संवादी बनवायचे होते. त्यासाठी पोषक असे वैचारिक […]
रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ४
त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याची, त्याची चिकित्सा करण्याची आंबेडकरांच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण दिसते. त्यांनी १९१९ साली साऊथबरो कमिशनला सादर केलेल्या अहवालापासून ते १९५५ साली भाषावार प्रांतरचनेच्या संबंधी व्यक्त केलेल्या मतापर्यँत व्यवहारिक, तांत्रिक गोष्टीसंबंधी आणि राष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी जी मते बांधलेली आहेत, त्यांना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक असा तीन पाटल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांबरोबर वादविवाद करणे सोपे नव्हते. त्यांच्याप्रती […]

