अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर ( भाग २ )

                                                     चर्चेचे गांभीर्य २००४-२००५ यावर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत जे मला बघायला मिळाले, जे मी अनुभवले; त्यावरून आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही. ती जी काही चालेल ती माझ्या’पिढी ती […]

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

आंबेडकरी चळवळ संपली आहे

डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची त्यावेळी अनेक ज्ञातीबांधव मुद्दामहून […]

लेणी

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी बौद्ध लेणी

भारतातील महाराष्ट्र राज्यात  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात कोळकेवाडी  गाव आहे आणि या गावाच्या पाठी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एका टोकावर हि बौद्ध लेणी आहेत इतिहास : साधारणपणे ह्या लेण्यांचा इतिहास सापडत नसला तरी ती बौद्ध लेणी असल्याचे अवशेष मात्र या लेण्यावर आहेत  काहींच्या मते हि लेणी शिलहार राजांच्या  काळात बांधली असे म्हटले जाते पण […]

लेणी

शिरवळ लेणी

डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला ‘दगोबा’ किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा […]

लेणी

काळाच्या ओघात दुर्लक्षित ठाणाळे लेणी

काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचे..अष्टविनायकातील पाली गावाच्या जवळच रायगड-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली हि लनी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे . या लेण्यांचा काळ इ.स. पूर्व दुसरे शतक . त्याकाळी कोकणातील चौल हे व्यापाराचे बंदर होते. हा माल अलिबाग वरून पाली-सुधागड मार्गे नाडसूर-ठाणाळे […]

लेणी

महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी

खूपच कमी लोकांना माहीत असलेली महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी. महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास पाहता सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी मधील शिलालेख असून लेखामध्ये कोणत्याही ज्ञात राजवंश उल्लेख […]

लेणी

गांधारपाले लेणी

गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाड जवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहेत. यांचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. […]

लेणी

खापरा कोडिया लेणी

खापरा कोडिया लेणी जुनागड बौद्ध गुहा समूहाचा भाग आहेत. या समूहातील लेण्यांपैकी ती सर्वात जुनी लेणी आहेत. भिंतीवरील अक्षरे व लहान अक्षरांच्या आधारे ही लेणी सम्राट अशोकाच्या राजवटीतील ख्रिस्तपूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकातील असून समूहातील सर्व लेण्यांपैकी सर्वांत सरळ लेणी आहेत.  या लेण्यांना खंगार महाल असेही म्हणतात. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत ते खडकात कोरले गेले आणि या भागातील सर्वात प्राचीन मठाधीश वसाहत मानली […]

आठवणी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अखेरचे २४ तास

6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं.  जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी […]

आठवणी

जाणून घ्या बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्क्स कसे द्यायचे…

मुंबई येथील सिडनहॅम कॉलजमध्ये एका प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. आंबेडकरांना आर्थिक दृष्ट्या अजूनही चांगली झाली नव्हती. त्या मुले त्यांनी या जागेसाठी दि. ५-१२-१९१७ रोजी अर्ज पाठविला त्या जायची बाबासाहेबाना सोबत अजून १० अर्ज आलेली होती. त्या अकरा उमेदवारांत आर.एम.जोशी यांना नेमावे असे प्राचार्य ऑनष्थी यांचे मत होते . परंतु त्यांनी इंग्लंड वरून जेव्हा प्रा. ऍड्व्हीन कॅनन […]