‘आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आíथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. ’ भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, […]
Day: October 13, 2026
जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर हे दोघेही नोव्हेंबर १९५३ ला दिल्ली हुन मुंबई ला फ्रंटियर मेल या रेल्वे ने प्रवास करत होते मोटारिने बंगल्याहुन स्टेशन ला आल्यावर गाडीतून उतरताना साहेबांच्या हाताची बोट गाडीच्या दारात चेपली आम्ही तसेच गाडीत बसलो थंडीचे दिवस होते आणि कड्याक्याची थंडीही वाजत होती थंडी असल्याने त्यांच्या बोटात तीव्र […]
बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड
बाबासाहेब अर्थात डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सुभेदार रामजींना फार त्रास घ्यावा लागला मुलाला शोभेल अशी अनुरुप वधू पाहिजे. जो कोणी मुलीचा पत्ता सांगत असे तिकडे न चुकता सुभेदार रामजी जात होते. त्यासाठी त्यांचा बराच वेळ खर्च करावा लागला नंतर सुभेदार रामजींनी एक मुलगी भिमरावांसाठी पसंत केली चाळीतील लोकांच्या रीतीरिवाजा प्रमाणे साखरपुडाही […]
महाराष्ट्रात बाबासाहेबांची पहिली जयंती पुण्यात कशी साजरी झाली?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा विचार केला की आपल्या डोळ्यांसमोर मुंबई, नागपूर किंवा महू यांसारख्या मोठ्या शहरांचे चित्र उभे राहते. परंतु, ऐतिहासिक व सामाजिक परिवर्तनाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला वाढदिवस (जयंती) साजरा करण्यात आला होता, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मुख्य शिल्पकार होते […]
दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा पुतळा उभा राहताना शिल्पकार का ढसाढसा रडले होते? वाचा थरारक प्रसंग!
भारताच्या सामाजिक व धार्मिक इतिहासात नागपूरची दीक्षाभूमी ही परिवर्तनाची आणि समतेची प्रेरणाभूमी मानली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह याच पवित्र भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन एका नव्या युगाची पायाभरणी केली. संविधानाचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते असणाऱ्या महापुरुषाच्या या ऐतिहासिक स्मृतीसाठीची जागा शासनाकडून सहज उपलब्ध होणे अपेक्षित होते; परंतु या भूमीसाठीही आंबेडकरी […]
आणि तो भारतात ला पहिलाच बौद्ध पद्धतीचा विवाह ठरला !
जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या […]
बौद्ध विहार दिव्यांनी उजळून निघणार, विकासावर ३५६.९६ लाख खर्च होणार
बुद्धांचे महापरिनिर्वाणस्थान असलेल्या कुशीनगर येथे असलेल्या विविध देशांच्या बौद्ध मठांमध्ये पर्यटनावर आधारित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. प्रकाशयोजना, सुशोभिकरण, स्वच्छतागृहांसह अनेक सामुदायिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून नदीकाठच्या जागेवरही विकासकामे केली जाणार आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून म्यानमार बौद्ध विहारमधील चंता जी जेडी (समृद्धी चैत्य) गतिमान मुखपृष्ठाच्या प्रकाशाने […]
बाबासाहेबांचा फोटो लावल्याबद्दल दलित तरुणाची गोळ्या झाडून हत्या
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा फोटो लावण्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला होता. या गोळीबारात एका दलित तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृताच्या कुटुंबियांनी भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेखाली मृतदेह ठेवून निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या गोळीबारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आंदोलन […]
दलित शिक्षकाला मुख्याध्यापकांकडून मारहाण, गुन्हा दाखल
गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी भागातील एका शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेवर दलित शिक्षिकेला मारहाण केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मसूरी येथील जय प्रकाश नारायण सर्वोदय विद्यालयातील संगणक शिक्षकाला शाळेच्या मुख्याध्यापकांनी इतर विषयांचे वर्ग घेण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. निग्रावती गावातील दलित शिक्षिका अंशिका यांनी दिलेल्या […]
रमाई आवास घरकूल योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना अ.क्र. योजना सविस्तर माहिती 1.27 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल)योजना (नागरी व ग्रामीण) योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-2,दि.15/11/2008शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.9/03/2010शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.6/08/2010 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.2/12/2010 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.35/मावक-2,दि.14/03/2011 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.29/09/2011 शासन निर्णय क्र.रआयो-2011/प्र.क्र.10/बांधकामे,दि.18/7/2014 […]



