देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली. आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे […]
Day: October 13, 2026
छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार • शासन निर्णय :- 1) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.11 जून 2003 2) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.8 जुलै 2003 3) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.21 जुलै 2003 • उद्दिष्ट: इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन […]
अॅट्रॉसिटी कायद्या बद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
या कायद्या्च्या वापरासाठी न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची आणि न्यायालयच्या अवमानाची कारवाई करण्यात येणार आहे. पिढ्यानपिढ्या शोषणाचे बळी ठरलेल्या आणि सामाजिक समतेपासून वंचित राहिलेल्या दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देण्यासाठी 1989मध्ये हा कायदा लागू झाला होता. मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं मान्य करत न्यायमूर्ती ए.के. गोयल […]
कुंभमेळा ही बौद्धांची परंपरा आहे !
हेनसांग हा विदेशी प्रवासी बुद्धाच्या शोधात भारतामध्ये ई.स. 629 ते 645 असे एकूण 16 वर्ष त्याने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला. तो जेंव्हा कान्यकुब्ज ( कन्नोज) येथे आला. (कनौज खूप दिवस पर्यंत उत्तर भारताची राजधानी राहिलेली आहे.) त्यावेळी हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. हा राजा बुद्धिस्ट असून शिलादित्य हर्षवर्धन नावाने प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण भारतात आदेश […]
बोधिसत्त्व म्हणजे काय व कोनाला म्हणावे ?
तथागत गौतम बुद्ध हे बोधिसत्व कसे झाले व त्याना ते पद कसे प्राप्त झाले या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहीतात, ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ ‘बोधिसत्त्व’ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले. बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व. बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्त्व हा क्रमाने […]
३८९ सदस्य, ११४ दिवसांची चर्चा अन् २ वर्षे…; अशी झाली जगातल्या सर्वात मोठ्या राज्यघटनेची निर्मिती!
भारतासाठी एका स्वतंत्र संविधान सभेची स्थापना केली जावी, ही संकल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय (एम. एन. रॉय) यांनी मांडली. ते भारतातील साम्यवादी चळवळीचे खंदे नेते आणि मूलगामी लोकशाहीचे खंबीर पुरस्कर्ते होते. पुढे १९३५ मध्ये ही संकल्पना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या मुख्य मागण्यांमध्ये अधिकृतपणे समाविष्ट केली. त्यानंतर १५ नोव्हेंबर १९३९ रोजी सी. राजगोपालाचारी यांनी प्रौढ […]
भगवान बुद्धांचे सारनाथ येथे आगमन
आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?” (“to whom shall i first teach the doctrine?”) त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. “त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-४)
बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२) सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या की, ‘सीट […]




