भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९३५ मध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी बनली, सी. राजगोपालाचारी १५ नोव्हेंबर १९३९. रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठविला आणि ब्रिटिशांनी ऑगस्ट १९४० मध्ये हे मान्य केले. ८ ऑगस्ट १९४० रोजी राज्यपाल-जनरल कार्यकारी परिषद आणि युद्ध सल्लागार. परिषद स्थापना याबद्दल व्हायसरॉय लॉर्ड […]
Day: February 25, 2024
भिक्खूची कर्तव्ये बाबत बाबासाहेबांनी काय सांगितले ?
1) यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची (conversion) वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, *देशातील सर्वात श्रेष्ठ कुळांतील (highest families) आणि इतर कुळातील उपासक बुद्धांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले.* 2) पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिश: मार्गदर्शन करणे कठीण […]
पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली ?
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]


