१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]
Author: आंबेडकरी चळवळ टीम
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-५)
हे लक्षात आल्यानंतर भाजप व सेनेने हेतुपरस्पर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलण्याचा नारा दिला पक्षाने यातून मार्ग काढण्यासाठी शेगावला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतळले. त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादिवरती ओ बी सी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली. उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसी ना बरोबरीने समतेने वागवत नाहीत,भेदभावाने वागतात. ओबीसीना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-४)
बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२) सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या की, ‘सीट […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे
डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची त्यावेळी अनेक ज्ञातीबांधव मुद्दामहून […]
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी बौद्ध लेणी
भारतातील महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात कोळकेवाडी गाव आहे आणि या गावाच्या पाठी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एका टोकावर हि बौद्ध लेणी आहेत इतिहास : साधारणपणे ह्या लेण्यांचा इतिहास सापडत नसला तरी ती बौद्ध लेणी असल्याचे अवशेष मात्र या लेण्यावर आहेत काहींच्या मते हि लेणी शिलहार राजांच्या काळात बांधली असे म्हटले जाते पण […]
शिरवळ लेणी
डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला ‘दगोबा’ किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा […]
काळाच्या ओघात दुर्लक्षित ठाणाळे लेणी
काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचे..अष्टविनायकातील पाली गावाच्या जवळच रायगड-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली हि लनी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे . या लेण्यांचा काळ इ.स. पूर्व दुसरे शतक . त्याकाळी कोकणातील चौल हे व्यापाराचे बंदर होते. हा माल अलिबाग वरून पाली-सुधागड मार्गे नाडसूर-ठाणाळे […]
महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी
खूपच कमी लोकांना माहीत असलेली महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी. महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास पाहता सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी मधील शिलालेख असून लेखामध्ये कोणत्याही ज्ञात राजवंश उल्लेख […]


