बौद्धमय भारत

तुम्हाला ७ व्या दशकात भारत कसा होता माहित आहे का ?

ह्वेन त्सांग हा एक प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्षू होता. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत तो भारतात आला. ते १५ वर्षे भारतात राहिले. त्यांनी आपल्या ‘सी-यू-की’ या पुस्तकात आपल्या प्रवासाची आणि भारताची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या वर्णनातून कठोर भारताच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थितीचा परिचय होतो. त्याला प्रवाशांचा राजकुमार म्हटले जाते. त्याने स्वत संपुर्ण भारताचे भ्रमण केलं व येथेच तो त्याच्या जीवनाचे १५ वर्षे राहीला त्याने भारताचे वर्णन पुढिल प्रमाणे केले आहे. भारत देशातील लोकांनी भारताचे नामकरण केले आहे त्याचे नाव आधी शिटू आणि हीनताव असे होते परंतु आता त्याचे नाव उच्चारण बदलवुन इन्तु ठेवलेले आहे इन्तु देशाचे लोक त्यांच्या प्रांतानुसार ( राज्य नुसार) वेग वेगळ्या नावाने म्हणतात. प्रत्येक राज्याचे रिती रिवाज अलग आहेत. ह्वेन त्सांग ने त्याच्या पुस्तकात पुढे भारत देशाला इतु असेच म्हटलेले आहे इन्तु याचा चीनी भाषेत अर्थ ” चंद्रमा ” असा होतो. भारत चे आधी भरपुर नावे होते त्या मधलेच एक नाव हे सुद्धा आहे. ही गोष्ट येथे प्रसिद्ध आहे की ” यह बात प्रसिद्ध है की संपुर्ण प्राणी अज्ञान की रात्री मे संसार चक्र के आवागमन व्दारा अधिवात चक्कार लगा रहे है, एक नक्षत्र तक का भी उनका सहारा नही है । इनकी वही दशा है की सुर्य अस्ताचल को प्रस्थानित हो गया है मशाल रोशनी फैला रही है और अद्यापी नक्षत्र भी प्रकाशित है परंतु चंद्रमा के प्रकाश से वे मिलान नही खा सकते ठीक एसा ही प्रकाश पवित्र और विद्वान महात्माओ का है जो कि चंद्रमा के प्रकाश के समान संसार को रास्ता दिखाता है और इस देश को प्रभावशाली बनाये हुए है इसी कारण इस देश का नाम इन्तु है ” इन्तु या देशाला पंच भारत ( Five Indies ) ( वल्लभी, मगध, गुजरात, कश्मिर , सिंध ) आहेत याचे क्षेत्रफळ ६०,००० ली आहे. या देशाच्या तिन्ही दिशेने समुद्रने व्यापलेला आहे याच्या उत्तर भागात हिमालय ( बर्फाचे पाहाड ) असुन तो भाग आकाराने चौरसा सारखा आहे व दक्षिण भाग पातळ आहे याचा आकार अर्धकार चंद्रासारखा आहे संपुर्ण जमीन सत्तर राज्यात विभागली आहे येथील ऋतु सामान्यत गरम आहे येथील नद्या जास्तीत जास्त जमिनीवर वाहत असतात या देशाच्या उत्तरे कडे पहाड व डोंगरांचा समुह आहे तिथली जमिनीची माती सुकलेली व नमकीन आहे पुर्व भागात मैदान व घाट आहे यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथील शेती चांगली आहे तेथे फुल, फळे, धान्याची चांगले उत्पन्न होते पश्चिम भागत गोटे व गाळ आहे हीच या देशाची ओळख आहे.

संदर्भ : चीनी यात्री ह्वेन त्सांग की भारत यात्रा ( सन ६२६ से सन ६४५ तक ) पृष्ठ ४९ ते ५५
मुळ लेखक : ह्वेन त्सांग
अनुवादक : ठाकुर प्रसाद शर्मा
प्रकाशक : आदर्श हिंदी पुस्तकालय ४६२, मालवीय नगर इलाहाबाद
प्रथम संस्करण ऑगस्ट १८७२ मुल्य १८ रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *