हे लक्षात आल्यानंतर भाजप व सेनेने हेतुपरस्पर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलण्याचा नारा दिला पक्षाने यातून मार्ग काढण्यासाठी शेगावला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतळले. त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादिवरती ओ बी सी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली. उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसी ना बरोबरीने समतेने वागवत नाहीत,भेदभावाने वागतात. ओबीसीना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी […]
अॅड. प्रकाश आंबेडकर
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-४)
बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२) सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या की, ‘सीट […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे
डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची त्यावेळी अनेक ज्ञातीबांधव मुद्दामहून […]